लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून साडेसात हजार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:15 PM2018-06-05T14:15:30+5:302018-06-05T14:15:53+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
उमेदवारांना सकाळी १० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वत:च आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत.
परीक्षेसाठी बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे :
१. रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, लालटाकीरोड, अहमदनगर (पार्ट अ)
२. रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, लालटाकीरोड, अहमदनगर (पार्ट ब)
३.रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यु इंग्लशि स्कुल अॅण्ड ज्युनि. कॉलेज विश्रामबाग, अहमदनगर
4. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुल, किंग्जरोड, एल.आय.सी. आॅफीससमोर, अहमदनगर
5. ए.ई.एस. भिंगार हायस्कुल, नगर-पाथडीर्रोड, भिंगार, अहमदनगर (480), 6. न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज
7. न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज
8. चाँद सुलताना अँग्लो उर्दू स्कुल व ज्युनिअर कालेज, चर्चरोड, माणिकचौक अहमदनगर
9. शासकीय तंत्रनिकेतन, बुरुडगाव रोड, अहमदनगर
10. अशोकभाऊ फीरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुल अॅण्ड ज्युनि. कॉलेज विश्रामबाग, अहमदनगर
11. पी.ए. इनामदार इंग्लिश मिडी. स्कुल अॅण्ड ज्युनि. कॉलेज इकरा कॅम्पस् गोविंदपूरा, अहमदनगर
12. पेमराज सारडा कॉलेज, सिव्?हील हॉस्पिटल समोर, अहमदनगर पार्ट अ
13. पेमराज सारडा कॉलेज, सिव्?हील हॉस्पिटल समोर, अहमदनगर पार्ट ब
14. दादा चौधरी विद्यालय, दासगणू पथ, पटवर्धन चौक, अहमदनगर
15. दादासाहेब रुपवेते विद्यालय व ज्युनि. कॉलेज, तोफखाना, सिध्दीबागेजवळ, अहमदनगर
16. महर्षी ग.ज. चितांबर विद्या मंदिर, सबजेलजवळ, अहमदनगर
17. राधाबाई काळे महिला महाविद्यालय, तारकपूर एस.टी. स्टँडमागे, अहमदनगर
18. रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एम.आय.डी.सी. निंबळकरोड, रेणुका माता मंदिरासमोर, अहमदनगर
19. श्री माकंर्डेय माध्यमिक व उच्च माध्?यमिक विद्यालय, गांधी मैदान, अहमदनगर
20. श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कुल, माळीवाडा, डॉ. आंबेडकर मार्ग, अहमदनगर 21. सेंट सेव्हियर्स हायस्कुल, औत्रामरोड, तारकपूर, अहमदनगर
22. रेसिडेन्शिअल हायस्कुल (जुने लॉ कॉलेज) लालटाकीरोड, अहमदनगर
23. श्री समर्थ विद्या मंदिर (माध्यमिक) सांगळे गल्ली, अहमदनगर
24. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय मिशन कंपाऊंड जुना कापड बाजार, अहमदनगर
25. रेसिडेन्शिअल हायस्कुल (आय.एम.आर.आर.डी.) लालटाकीरोड, अहमदनगर 26. पंडीत नेहरु हिंदी विद्यालय, एल.आय.सी. आॅफीसमागे, किल्ला मैदान, अहमदनगर