शिर्डी मतदारसंघ निवडणूक निकाल : राधाकृष्ण विखे ५ हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:03 AM2019-10-24T10:03:54+5:302019-10-24T10:05:53+5:30

शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे दुस-या फेरीनंतर ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. 

Shirdi constituency election results: Radhakrishna Vikhe leads by 3,000 votes | शिर्डी मतदारसंघ निवडणूक निकाल : राधाकृष्ण विखे ५ हजार मतांनी आघाडीवर

शिर्डी मतदारसंघ निवडणूक निकाल : राधाकृष्ण विखे ५ हजार मतांनी आघाडीवर

 शिर्डी  : शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे दुस-या फेरीनंतर ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. 
दुस-या फेरीअखेर राधाकृष्ण विखे यांना ७ हजार १८३  तर सुरेश थोरात यांना २  हजार ५१ मते पडली आहेत.  शिर्डीतून गृहनिर्माणमंत्री भाजपकडून रिंगणात होते. गृहनिर्माणमंत्री भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते. या मतदारसंघातून ते यापुर्वी सहा वेळा आमदार झाले होते. 
१९९५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे आमदार झाले. १९९७ आणि १९९९ साली शिवसेनेकडून ते आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये येत २००४, २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले.

Web Title: Shirdi constituency election results: Radhakrishna Vikhe leads by 3,000 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.