विद्यार्थी हेच दैवत मानून अध्यापनाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:31+5:302021-02-27T04:27:31+5:30
यावेळी व्यासपीठावर डाॅ.तनपुरे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक शामराव निमसे, कारखान्याचे संचालक शिवाजी सयाजी गाडे, गोरक्षनाथ तारडे, ...
यावेळी व्यासपीठावर डाॅ.तनपुरे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक शामराव निमसे, कारखान्याचे संचालक शिवाजी सयाजी गाडे, गोरक्षनाथ तारडे, उत्तमराव आढाव, अशोक खुरूद, रवींद्र म्हसे, अध्यक्ष संजय कोळसे, नानासाहेब शेळके, भास्कर खाडे, ज्ञानदेव देठे, सुभाष करपे, दैवत पतसंस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे, रवींद्र मोरे, सुरेश निमसे, ज्ञानदेव निमसे, साहेबराव निमसे, दत्तात्रय आढाव, बाळासाहेब जाधव, कारभारी फाटक, जिजाबा चिंधे, भागवत नवाळे, नामदेव जगधने उपस्थित होते.
प्रास्ताविक उपप्राचार्य डी.आर. म्हसे यांनी केले. ते म्हणाले, चांगल्या कामाचा गौरव झाला पाहिजे. पवार सरांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळात ३४ वर्षे सेवा केली. यातील २३ वर्षे त्यांनी या संत विद्यालयात कार्यरत राहून चांगले विद्यार्थी घडवले. ते याच विद्यालयात प्रथम रुजू झाले व आता ते येथूनच निवृत्त होत आहेत, हा मोठा योगायोग आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष शिंदे यांनी केले. आभार धामोरे यांनी मानले.
२६विलास पवार