पाण्याबाबत राजकारण खपवून घेतले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:22+5:302021-09-15T04:25:22+5:30

प्रसंगी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, ...

Water politics will not be tolerated | पाण्याबाबत राजकारण खपवून घेतले जाणार नाही

पाण्याबाबत राजकारण खपवून घेतले जाणार नाही

प्रसंगी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, महेश नवले, गुलाब शेवाळे, भीमसेन ताजणे, भागवत शेटे, स्वाती शेणकर, भाग्यश्री आवारी, नीता आवारी, चंद्रभान नवले, संदीप शेणकर, जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख आदी उपस्थित होते.

लहामटे म्हणाले, तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. तालुक्यातील प्रवरा-मुळा खोऱ्यातील सर्व तलाव धरणे भरली. आढळा परिसरात धरणे लवकरच भरतील. या सहा दिवसांच्या पावसाने जायकवाडीसह भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. दोन वर्षे तालुक्यातील पाटपाण्याचे जसे नियोजन केले. तसे या वर्षी नियोजन करून तालुक्यातील शेती सिंचनाला पाणी अपुरे पडणार नाही, याची काळजी घेऊ.

Web Title: Water politics will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.