Accident: अंगावर भिंत पडून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:10 AM2022-02-09T11:10:23+5:302022-02-09T11:10:56+5:30

Accident News: नऊ वर्षीय चिमुरडीच्या अंगावर भिंत पडून जागेवर मयत झाल्याची घटना बुरडगाव ( ता. नगर )आझादनगर येथे काल रात्री साडेनऊ वाजता घडली. यात तिघे जण जखमी झालेले आहेत.

Accident: Nine-year-old Chimukali dies after falling on wall | Accident: अंगावर भिंत पडून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Accident: अंगावर भिंत पडून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

googlenewsNext

अहमदनगर -  नऊ वर्षीय चिमुरडीच्या अंगावर भिंत पडून जागेवर मयत झाल्याची घटना बुरडगाव ( ता. नगर )आझादनगर येथे काल रात्री साडेनऊ वाजता घडली. यात तिघे जण जखमी झालेले आहेत.

बुरडगाव (ता. नगर ) परिसरातील आझादनगर या भागात तुकाराम मोरे यांचे कुंटुब राहत आहे. त्या कुंटुबात असणाच्या  तुकाराम मोरे यांचेकडे त्यांची नात मुलीची मुलगी परी अनिल शिंदे ( वय -९ ) मुळगाव भोकर ( ता. श्रीरामपूर ) आली होती. घराच्या बाहेर खेळत असताना शेजारील  भिंत रात्री साडेआठच्याच्या वेळेत त्यांच्या  अंगावर पडली. यात परीचा जागीच मुत्यू झाला. तर लक्ष्मी राजू चौघुले ( वय -९ ), सौरभ नवनाथ पवार ( वय -१३ ) अनिकेत मोरी (रा. बुरडगाव ) हे सर्व जखमी आहेत.

Web Title: Accident: Nine-year-old Chimukali dies after falling on wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.