लग्नमंडपी रंगला भारत-पाक सामना

By admin | Published: March 20, 2016 12:43 AM2016-03-20T00:43:05+5:302016-03-20T00:50:03+5:30

आयुर्वेद चौकातील नाथकृपा मंगल कार्यालयात नगर येथील गाडळकर-हजारे यांच्या परिवारातील वधु-वराचा शनिवारी रात्री साखरपुडा झाला.

India-Pak match with the wedding hue | लग्नमंडपी रंगला भारत-पाक सामना

लग्नमंडपी रंगला भारत-पाक सामना

Next

आयुर्वेद चौकातील नाथकृपा मंगल कार्यालयात नगर येथील गाडळकर-हजारे यांच्या परिवारातील वधु-वराचा शनिवारी रात्री साखरपुडा झाला. या मंगलकार्यास आम्ही येतो पण तेथे भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्याची सोय करण्याचा हट्टच नातेवाईकांनी धरला.
व्यासपीठाच्या बाजूला मोठी स्क्रीन लावून वधूकडील मंडळींनी सर्वांची इच्छा क्षणार्धात पूर्ण केली. साखरपुडा सुरू असताना नातेवाईक-इष्ट-मित्र परिवाराने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला.
थेट लग्न मंडपात भारत-पाक क्रिकेट सामन्याचा अनोखा फिवर दिसून आला.

Web Title: India-Pak match with the wedding hue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.