हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:25 PM2022-09-13T14:25:09+5:302022-09-13T14:25:24+5:30

बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे.

Raised a loan of two crores by stamping a fake Hallmark stamp | हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले

हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले

Next

अण्णा नवथर
अहमदनगर

बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर शहर सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .  बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या गोल्ड व्हॅलीवरने 5,900 ग्राम बनावट सोने कारण ठेवून 23 जणांना एकूण दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे समोर आले असून,हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे ,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Raised a loan of two crores by stamping a fake Hallmark stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.