सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके

By सुदाम देशमुख | Published: November 7, 2022 08:51 PM2022-11-07T20:51:09+5:302022-11-07T20:52:52+5:30

"पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केला तरी त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही."

we will not let abdul sattar to go from nagar district says Nilesh Lanka | सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके

सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके

googlenewsNext


अहमदनगर : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे मंत्री अब्दुल सत्तार यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही. त्यांच्या गाड्या आल्या तर त्या फोडू, असा इशारा पारनेरचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार लंके म्हणाले, सत्तार यांना सत्तेचा माज आहे. ते नगर जिल्ह्यातून जातात कसे? हे मी पाहतोच. पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केला तरी त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही. मंत्रिपदी राहण्याची सत्तार यांची पात्रता नाही.
 

Web Title: we will not let abdul sattar to go from nagar district says Nilesh Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.