आणखी १० जणांचा मृत्यू, ७०८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:03+5:302021-04-23T04:20:03+5:30
येथील दहा जण दगावले डोंगरगिरी येथील ५५ वर्षीय पुरुष आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष पत्रकार कॉलनी येथील ५० ...
येथील दहा जण दगावले
डोंगरगिरी येथील ५५ वर्षीय पुरुष
आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष
पत्रकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष
म्हाडा कॉलनी, कौलखेड येथील ६० वर्षीय महिला
तिवसा येथील ४२ वर्षीय पुरुष
चवरे प्लॉट येथील ३१ वर्षीय पुरुष
वाशिम बायपास येथील ७० वर्षीय पुरुष
गायत्रीनगर मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुष
शिलोडा येथील ७० वर्षीय पुरुष
श्रावगी प्लॉट येथील ७३ वर्षीय महिला
१२७ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, इंदिरा हॉस्पिटल येथून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून ११, अवघाते हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील चार, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, अकोला ॲक्सिडेंट येथील पाच, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालयातून १३, देवसार हॉस्पिटल येथील तीन, युनिक हॉस्पिटल येथील तीन, मुलांचे वसतिगृह येथील २०, हार्मोनी हॉस्पिटल येथील एक, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील तीन, तर होम आयसोलेशनमधील ४२ असे एकूण १२७ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,१७० उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६,१४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २९,३७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,१७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.