आता खासगी प्रवासी वाहनांची १५ टक्के दरवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:34+5:302021-08-18T04:24:34+5:30
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (प्रतिलिटर) पेट्रोल डिझेल जानेवारी २०१९ ७५.५६ ...
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (प्रतिलिटर)
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७५.५६ ६६.८६
फेब्रुवारी २०२० ७६.५७ ६६.५१
जानेवारी २०२१ ९१.८३ ८१.५३
ऑगस्ट २०२१ १०८.२७ ९८.९०
प्रवासी वाहनांचे दर
वाहनांचा प्रकार दर
चार प्रवासी गाडी १० रुपये
सात प्रवासी गाडी १३ रुपये
नऊ प्रवासी गाडी १५ रुपये
खासगी ट्रॅव्हल २३ रुपये
गाडीचे हप्ता कसा भरणार?
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे खासगी वाहनांचे दर वाढवावे लागले. सध्या मंदिरे बंद असल्याने प्रवासी नाहीत. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडला. बँकेचे हप्ते थकले. ईएमआय कसे भरायचे ही चिंता आहे.
- रवि गावंडे, चालक
सध्या पाहिजे तसे प्रवासी भाडे मिळत नाही. वाहनाचा इन्शुरन्स व टॅक्स भरावाच लागतो. नागरिकांनी यंदा स्वत:ची वाहने विकत घेतल्यामुळे भाडे मिळत नाही. सध्या खासगी वाहन व्यावसायिकांना अच्छे दिन नाहीत.
- नितीन गवई, चालक