लसीकरणाचा वेग वाढला; एकाच दिवसात गाठला १५ हजारांचा विक्रमी आकडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:47+5:302021-09-19T04:20:47+5:30

मागील पाच दिवसांची स्थिती तारीख - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण लसीकरण १४ सप्टेंबर - ...

Accelerated vaccination; A record number of 15,000 reached in a single day! | लसीकरणाचा वेग वाढला; एकाच दिवसात गाठला १५ हजारांचा विक्रमी आकडा!

लसीकरणाचा वेग वाढला; एकाच दिवसात गाठला १५ हजारांचा विक्रमी आकडा!

Next

मागील पाच दिवसांची स्थिती

तारीख - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण लसीकरण

१४ सप्टेंबर - ४,७०७ - २,४५५ - ७,१६२

१५ सप्टेंबर - ७,२६८ - ३,४८८ - १०,७५६

१६ सप्टेंबर - ६,४१५ - ३,२८५ - ९,७००

१७ सप्टेंबर - ५,१८६ - ३,१५५ - ८,३४१

१८ सप्टेंबर - ९,५२५ - ६,४६२ - १५,९८७

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच

लसीकरणाचा उच्चांक वाढत असला, तरी अनेक जण दुसरा डोस घेण्यास टाळत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. लस उपलब्ध होऊनही अनेक जण लस घेत नसल्याने दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे.

शनिवारी १५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये मात्र काही प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. कोविडपासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेणे आवश्यक आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला

Web Title: Accelerated vaccination; A record number of 15,000 reached in a single day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.