ॲक्टिव्ह रुग्ण : टॉप टेन जिल्ह्यांच्या यादीत अकोला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:26+5:302021-03-25T04:18:26+5:30
मृत्यूदर १.३७ टक्क्यांवर वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला ...
Next
मृत्यूदर १.३७ टक्क्यांवर
वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा १.३७ टक्क्यांवर आहे. रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूदरामध्ये घसरण झाल्याचे दिसत असले, तरी दररोज जाणारे कोरोनाचे बळी ही चिंतेची बाब आहे.
टॉप टेन जिल्हे (ॲक्टिव्ह रुग्ण)
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे - ४३,५९०
नागपूर - ३३,१६०
मुंबई - २६,५९९
ठाणे - २२, ५१३
नाशिक - १५,७१०
औरंगाबाद - १५,३८०
नांदेड - १०,१०६
जळगाव - ६,०८७
अकोला - ५,७०४