ग्रामसेवक ज्ञानेश्वर बिचारे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:56+5:302021-04-09T04:18:56+5:30

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अमरावती विभागातील जिल्हानिहाय एका ग्रामसेवकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फोटो: धाबेकर महाविद्यालयात आरोग्य दिन ...

Adarsh Gramsevak Award to Gramsevak Dnyaneshwar Bichare | ग्रामसेवक ज्ञानेश्वर बिचारे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

ग्रामसेवक ज्ञानेश्वर बिचारे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

Next

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अमरावती विभागातील जिल्हानिहाय एका ग्रामसेवकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

फोटो:

धाबेकर महाविद्यालयात आरोग्य दिन साजरा

बार्शीटाकळी : श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता लोहकपुरे, प्रा. डॉ. सुरेश पंडित, प्रा. राहुल घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. लोहकपुरे यांनी केले.

फोटो:

कोरोना लसीकरणाला प्रतिसाद

निहिदा : बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कोविड लसीकरण सुरू आहे. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख देविदास कावरे यांनी ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयात लस टोचून घेतली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, डॉ. सपना बाठे, डॉ. पंकज इंगोले, ज्ञानेश्वर बोचे, कृष्णा शर्मा, जोत्स्ना जाधव, सुनंदा वानखडे, सपना दाभाडे, आकाश वाघ, देवधन खाडे, सतीश जाधव यांची उपस्थिती होती.

फोटो:

Web Title: Adarsh Gramsevak Award to Gramsevak Dnyaneshwar Bichare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.