विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:30+5:302021-03-29T04:12:30+5:30
मनुष्यबळाचा अभाव, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, बहुतांश रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. या ...
Next
मनुष्यबळाचा अभाव, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, बहुतांश रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. या ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत रुग्णांची संख्या जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण - रिकव्हरी रेट - मृत्यूदर
नागपूर - ४०,५२७ - ७९.७ - १.७
अकोला - ५९२७ - ७६.३ - १.७
अमरावती - ३२५९ - ९१.९ - १.३
भंडारा - १८७० - ८६.०८ - १.९
बुलडाणा - ३,६६१ - ८५.१ - १.१
चंद्रपुर - १९५४ - ९१.५ - १.५
गडचिरोली - ३८३ - ९४.९ - १.१
गोंदिया - ६५१ - ९४.७ - १.१
वर्धा - १६९२ - ८९.५ - १.८
वाशिम - २६३६ - ८१.१ - १.२
यवतमाळ - ४१२३ - ८२.९ - १.९