कृषी विद्यापीठ कर्मचार्‍ंयांचे आज थाली नाद आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:04 PM2017-09-04T20:04:44+5:302017-09-04T20:05:25+5:30

अकोला : समान काम समान वेतन या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी  कर्मचार्‍यांचे २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू   असून, अद्याप ही मागणी मान्य न झाल्याने ४ सप्टेंबर रोजी  थाळी नाद आंदोलन,कर्मचारी मुंडन करणार आहे त.आंदोलनाची तीव्रता वाढतच असून, ७ सप्टेंबरपासून  आमरण उपोषणाचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Agricultural University employees today's plate movement! | कृषी विद्यापीठ कर्मचार्‍ंयांचे आज थाली नाद आंदोलन !

कृषी विद्यापीठ कर्मचार्‍ंयांचे आज थाली नाद आंदोलन !

googlenewsNext
ठळक मुद्दे७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशाराकर्मचारी मुंडन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : समान काम समान वेतन या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी  कर्मचार्‍यांचे २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू   असून, अद्याप ही मागणी मान्य न झाल्याने ४ सप्टेंबर रोजी  थाळी नाद आंदोलन,कर्मचारी मुंडन करणार आहे त.आंदोलनाची तीव्रता वाढतच असून, ७ सप्टेंबरपासून  आमरण उपोषणाचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
समान काम,समान वेतन मागणीसाठी मागील २२ दिवसा पासून कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा परिणाम खरीप  िपकांवर झाला आहे.पंरतु मागण्या पुर्ण न झाल्याने कर्मचारी  संघटनांनी संप मागे न घेण्याच निणर्य घेतला आहे. याकरि ता मुंबई येथील आझाद मैदानावर ९ ऑगस्टपासून रोजंदारी  मजुरांनी साखळी उपोषण सुरू  केलेले आहे. कृषी विद्या पीठाच्या अकोला येथील मुख्यालयी वेगवेगळ्य़ा पध्दतीने  आंदोलन करू न कृषी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष  वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
४ ऑगस्टला ११ ते ५ वाजतापर्यंत थाळी नाद तसेच नारे  देण्यात येणार येतील, ५ ऑगस्ट रोजी ढोल बजाव , ६ रोजी  कर्मचारी प्रशासकीय भवनासमोर मुंडन करणार आहेत.

Web Title: Agricultural University employees today's plate movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.