अकोला वकील संघ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:23 PM2017-12-21T21:23:44+5:302017-12-21T21:30:12+5:30

अकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड.  विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत.

Akola advocates leave for state level cricket tournament | अकोला वकील संघ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता रवाना

अकोला वकील संघ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धास्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड.  विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत.
अकोला वकील संघ ब मध्ये अँड.  संतोष वाघमारे कर्णधार, अँड.  विनय आठवले, अँड.  शंकर ढोले, अँड.  संतोष इंगळे, अँड.  सुनील देशमुख, अँड. अजय लोंढे, अँड.  प्रफुल्ल भारसाखरे, अँड.  पंकज महाले, अँड.  अमोल देशमुख, अँड.  राहुल धनोकार, अँड.  डेनीस अघमकर, अँड.  अमोल क्षीरसागर, अँड. न्यानेश उमरकर, अँड.  दिनेश चहाकार, अँड.  धीरज पांडे, अँड.  दीपक काळपांडे, अँड.  अमित डांगे यांचा समावेश आहे. संघाला अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.  सत्यनारायण जोशी, अँड.  पंकज गावंडे यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Akola advocates leave for state level cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.