अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला!

By admin | Published: December 7, 2015 02:29 AM2015-12-07T02:29:54+5:302015-12-07T02:29:54+5:30

पारा १९ अंशसेल्सिअसवरून थेट १४ अंशापर्यंत खाली

Akola district has increased the temperature of the cold! | अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला!

अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला!

Next

अकोला : गत दोन ते तीन दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हिवाळय़ात प्रथमच हुडहुडी भरणारी थंडी दोन दिवसांपासून अनुभवयास मिळत आहे.
रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाली असून पारा १९ अंशसेल्सिअसवरून थेट १४ अंशापर्यंंत खाली आला आहे. दिवसाच्या तापमानातही २ अंशाची घट नोंदविल्या गेली. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी उबदार कापडांच्या उपयोगाला सुरुवात केली असून, शहरातील काही भागात शेकोट्यादेखील पेटविल्या जात आहेत.

 

Web Title: Akola district has increased the temperature of the cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.