अकोल्याचा मृत्युदर घसरला, पण विदर्भात अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:03+5:302021-02-21T04:35:03+5:30
अशी आहे विदर्भातील स्थिती जिल्हा - बरे होणारे रुग्ण - मृत्युदर (टक्क्यांमध्ये) अकोला - ८८.१ - २.८ अमरावती- ८२.९ ...
अशी आहे विदर्भातील स्थिती
जिल्हा - बरे होणारे रुग्ण - मृत्युदर (टक्क्यांमध्ये)
अकोला - ८८.१ - २.८
अमरावती- ८२.९ - १.५
भंडारा - ९६.३ - २.३
बुलडाणा - ९१ - १.६
चंद्रपूर - ९६.८ - २
गडचिरोली - ९८ - १
गोंदिया - ९८.१ - १.२
नागपूर - ९३.४ - २.४
वर्धा - ९३.४ - २.६
वाशिम - ९४ - २.१
यवतमाळ - ९१.७ - २.८
नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. वेळेतच कोविडची चाचणी करावी. पॉझिटिव्ह येताच रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णसंख्या वाढ आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला