अल्लू पहेलवानला जामीन नाकारला

By admin | Published: October 9, 2014 01:33 AM2014-10-09T01:33:37+5:302014-10-09T01:33:37+5:30

अवैध सावकारी प्रकरणामधील आरोपी;आरोपींच्या अटकेची शक्यता.

Allu Pahlwan denied bail | अल्लू पहेलवानला जामीन नाकारला

अल्लू पहेलवानला जामीन नाकारला

Next

अकोला: अवैध सावकारी प्रकरणामधील आरोपी अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान याच्यासह त्याच्या मुलांचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुख्य न्यायाधीश देशपांडे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सावकारी गुन्हय़ामध्ये अटक टाळण्यासाठी अल्लू पहेलवान व त्याच्या मुलांनी न्यायालयात धाव घेतली. बुधवारी मुख्य न्यायाधीश देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Allu Pahlwan denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.