पाच वर्षांत महिलांमध्ये ६.२ टक्क्यांनी वाढला ॲनिमिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:14+5:302020-12-28T04:11:14+5:30

अशी आहे विदर्भातील स्थिती जिल्हा - वयोगटातील रुग्ण (टक्केवारीत) - १५ ते ...

Anemia among women increased by 6.2 per cent in five years! | पाच वर्षांत महिलांमध्ये ६.२ टक्क्यांनी वाढला ॲनिमिया!

पाच वर्षांत महिलांमध्ये ६.२ टक्क्यांनी वाढला ॲनिमिया!

Next

अशी आहे विदर्भातील स्थिती

जिल्हा - वयोगटातील रुग्ण (टक्केवारीत)

- १५ ते ४९ वर्ष - १५ ते १९ वर्ष

अकोला - ५२.६ - ६०.३

अमरावती - ५३.४ - ६४.८

बुलडाणा - ५७.८ - ६६.८

भंडारा - ६५.३ - ६६.१

चंद्रपूर - ५५.५ - ६१.७

गडचिरोली - ६६.२ - ६७.३

गोंदिया - ६०.४ - ६५.२

नागपूर - ५३.६ - ५७.९

वर्धा - ६०.०० - ६३.५

वाशिम - ५६.४ - ५३.९

यवतमाळ - ५६.४ - ६४.१

ॲनिमिया का होतो?

मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजार

आजार अंगावर काढणे

आहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमी

सकस आहाराचे कमी प्रमाण

अ‍ॅनिमिया हा स्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणे आहेत. विशेषत: गर्भवतींनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास अ‍ॅनिमियापासून मुक्ती मिळवणे शक्य आहे.

- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्री रुग्णालय, अकोला

Web Title: Anemia among women increased by 6.2 per cent in five years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.