आणखी १४ बळी, ७५६ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:46+5:302021-05-14T04:18:46+5:30

तालुकानिहाय रुग्णसंख्या मूर्तिजापूर- ४४, अकोट- २४, बाळापूर- ६३, तेल्हारा- ११०, बार्शी टाकळी- ३४, पातूर- ७६, अकोला- २१० (अकोला ग्रामीण- ...

Another 14 victims, 756 new positive | आणखी १४ बळी, ७५६ नवे पॉझिटिव्ह

आणखी १४ बळी, ७५६ नवे पॉझिटिव्ह

Next

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- ४४, अकोट- २४, बाळापूर- ६३, तेल्हारा- ११०, बार्शी टाकळी- ३४, पातूर- ७६, अकोला- २१० (अकोला ग्रामीण- ५६, अकोला मनपा क्षेत्र- १५४)

८४५ कोरोनामुक्त

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३७, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, मुलांचे वसतिगृह मूर्तिजापूर येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, समाज कल्याण वसतिगृह येथील पाच, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, खासगी रुग्णालयांमधील ५९ आणि होम आयसोलेशनमधील ७२८ अशा एकूण ८४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,७०९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८,५५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४०,९९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,७०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 14 victims, 756 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.