बाजार समितीत धान्याची आवक घटली; दरही घसरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:30 AM2021-05-05T04:30:21+5:302021-05-05T04:30:21+5:30
--पॉईंटर-- मंगळवारी झालेली आवक (क्विंटलमध्ये) हरभरा ६२३ तूर ७२९ सोयाबीन ६१९ गहू ११६ --बॉक्स-- व्यापारी म्हणतात... --कोट-- बाजार समितीत ...
--पॉईंटर--
मंगळवारी झालेली आवक (क्विंटलमध्ये)
हरभरा ६२३
तूर ७२९
सोयाबीन ६१९
गहू ११६
--बॉक्स--
व्यापारी म्हणतात...
--कोट--
बाजार समितीत तूर, हरभरा, गव्हाची आवक कमी झाली आहे. संचारबंदीचा काहीसा परिणाम बाजार समितीतील धान्याच्या आवकेवर झाला आहे. मागील चांगल्या मालाची आवक सुरू आहे.
केशव कळमकर, व्यापारी
--कोट--
शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळचा बहुतांश माल विकला आहे. थोडाफार दरवाढीच्या प्रतीक्षेत राखून ठेवला आहे.
संचारबंदीमुळे बाजार समितीत आवक कमी झाली आहे. व्यापाऱ्यांचा काही माल विक्रीसाठी जात आहे.
रोहित खंडेलवाल, व्यापारी
--बॉक्स--
शेतकरी म्हणतात...
--कोट--
खरीप हंगामाची लगबग सुरू आली आहे. लागवडीसाठी जुळवाजुळव करणे गरजेचे असल्याने लवकर माल विकला. परिसरातील शेतकऱ्यांनी बहुतांश माल व्यापाऱ्यांना विकला आहे.
विजय पाटील, शेतकरी
--कोट--
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शहरातील बाजार समितीत माल विक्रीस घेऊन जाणे टाळत आहे. खरिपासाठी पैशांची गरज असल्याने काही माल व्यापाऱ्यांना विकला आहे.
शशांक धोटे, शेतकरी