बाळापूर नगर परिषदेने घेतले एकाच जागेसाठी दोन ठराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:50 PM2017-11-20T22:50:07+5:302017-11-20T22:53:56+5:30
बाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी भाजपने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी भाजपने केली आहे.
नगर परिषदमध्ये दिनांक 17 फेंबु 2016 रोजी एन आर एच एम अंतर्गत नगर परिषद दवाखाना केंद्र सुरु करण्या करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला याबाबत नगर परिषद सभेमध्ये बाळापुर नगर परिषद ही सन 2011च्या जनगणने नुसार नगर परिषद बाळापुर चा समावेश बवर्ग नगर परिषद मध्येझाली आहे शासन धोरणांनुसार बवर्ग नगर परिषद करिता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य केंद्र मंजुर करण्याकरिता शासनांकडुन सदर केंद्र मंजुर करण्याकरिता ठरांवाला मागील महिन्यांत शासनांने आरोग्य केंद्र देण्यासाठी शासनाने त्या ठरांवाला मंजुरात देण्यात यावी शासनांचा आरोग्य सरकारी दवाखाना जागेवर आरोग्य विभागांचा दवाखाना नगर परिषदे सुरु करण्यात यावा ठिकाणी नगर परिषदेच्या३/११ २0१७ सर्व साधारण सभेत या जागेवरा खाजगी शाळेला भाडे तत्वावर देण्याचा ठराव झाला माञ या पुर्वी च हीच जागा रुग्णालया साठी देण्याचा प्रस्ताव झाला होता तो मंजूर होऊन तेथे एन आर एच एम रुग्णालया साठी पुर्वी च्या सत्ताधारी नी ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर आता खाजगी उर्दू शाळा की रुग्णालय होणार दोन्ही सत्ताधारी नी एकाच जागेसाठी दोन वेगवेगळे ठराव मंजुर केल्याने शहरवासी व्दिधा स्थिती आहे या बाबतीत नगर परिषदे मधील सत्ताधारी यानी पुर्वी च्या घेतलेल्या ठरावा बाबत प्रशासनाने या बाबत सुचना देऊन पुर्वी चा ठराव रद्द न करता सभागृहात सत्ताधारी यानी जनतेच्या भावनांचा विचार न करता खाजगी शाळेला भाडे तत्त्वावर देताना सामाजिक विचार न करता नगर परिषदेच अहित करुन लाखो रुपये कर भाड्याचे थकलेले असताना त्याच सस्थेला भाड्याने देण्या ऐवजी नगर परिषदेने या जागेवर पुर्वी च्या सत्ताधारी नी दवाखान्याची जागा दवाखाना साठी देण्यात यावी तेथे एन आर एच एम अंतर्गत दवाखाना केन्द् सुरु करण्याची मागणी भा. ज. पा, जिल्हा सचीव रमेश लोहकरे, गणेश घोपटे , प्रकाश श्रीमाळी , काँग्रेस चे भुषण गुजराथी, महेन्द् लाव्हरे व परिसरातील नागरिकांनी नगर परिषद अध्यक्ष मुख्याधिकारी याना निवेदना व्दारे केली आहे.