कोरोना रुग्णांसाठी शहरात बेड्स उपलब्ध, पण पैसे मोजून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:02+5:302021-03-22T04:17:02+5:30
कोरोना रूग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड्स - ८८७ रिकामे - सुमारे ३८ शासकीय रूग्णालय - ५६२ रिकामे - सुमारे २० ...
कोरोना रूग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड्स - ८८७
रिकामे - सुमारे ३८
शासकीय रूग्णालय - ५६२
रिकामे - सुमारे २०
खासगी रूग्णालय - ३२५
रिकामे - १८
शासकीय रूग्णालय खासगी रूग्णालय रिकामे
ऑक्सीजन - १२९
आयसीयू - ६०
व्हेंटीलेटर आयसीयू - ३०
२) खासगी रूग्णालयांत काय दर? (प्रति दिवस)
ऑक्सीजन - ४०००
आयसीयू - ७,५००
व्हेंटीलेटर आयसीयू - ९,०००
रुग्णांकडून अतिरिक्त वसुली
खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची फसवणूक होऊ नये, या अनुषंगाने शासनाने दर निश्चित केले आहेत, मात्र काही रुग्णालयांकडून अतिरिक्त दर आकारण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणाच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे होत असूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येते.