महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:34+5:302021-04-13T04:17:34+5:30
कोरोनाच्या संकट काळात रक्तसाठा कमी पडत असल्यामुळे अकोला येथील स्त्री रुग्णालयाचे डॉ.चव्हाण व रत्नपारखी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांतिसूर्य ...
कोरोनाच्या संकट काळात रक्तसाठा कमी पडत असल्यामुळे अकोला येथील स्त्री रुग्णालयाचे डॉ.चव्हाण व रत्नपारखी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान, गोपाल भटकर यांनी कमी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमात कोरोनाविषयक नियमांचे पालन केले. रक्तदान शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी सुनील ठाकरे, ज्ञानेश्वर सरप, विजू तायडे, रामदास ठाकरे, अवधूत टापरे, देविदास ठक, घाने गुरुजी, उत्तम दाते, शंकर घाणे, नारायण बुले, संदीप क्षीरसागर, केशव ठाकरे, निवृत्ती दाते, अतुल निकोले, रोहन बोळे, प्रवीण ठक, विनीत धांडे, जय काळे, राजेश तायडे, तुषार सरप, जग्गू दादा घाणे, अमोल इंगळे, वैभव दाते, व्यंकटेश गव्हाळे, किशोर इंगळे, निखिल देशमुख, विजय आगरकर, निखिल काठोळे, गोपाल ढाकरे, योगेश सरप, दीपक लुंगे, शुभम इंगळे, गणेश ठाकरे, तुळशीराम लोथे, सतीश मांगुळकर, राम टापरे, गजानन गाठे, अरविंद काकड, उमेश राऊत, अशोक ठाकरे, रमेश बोळे, देवेंद्र लासुरकार, दत्ता घोंगे, संतोष कवळकर, प्रेम चिलीवंत, अक्षय पवार, सुरेश शेगोकर, पंकज सरदार, अविनाश सरदार, सोनू दाते, गोकुळ खंडारे, मोहम्मद इजाहार, शेख जकिर, विकेश हिरणवाडे, अंकुश ठाकरे, वासू शेळके, कुणाल बूले, राम पोहरे, वैभव टापरे, गोरखनाथ चिलीवंत, गणेश बोळे, विठ्ठल शेगोकार, मोहन कांगुलकर, आवेश ठोंबरे, अनुराग सरप, आशिष वरणकर, नंदू चौरे, हितेश सरप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (फोटो)