दहा ट्रेडिंग कंपन्यांना एक काेटी ८७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:30+5:302021-07-04T04:14:30+5:30

या दहा अडत्यांची फसवणूक अरिहंत ट्रेडिंग कंपनी १० लाख ६९ हजार ९५२ रुपये अजय ट्रेडर्स ...

A bribe of Rs 87 lakh to ten trading companies | दहा ट्रेडिंग कंपन्यांना एक काेटी ८७ लाखांचा गंडा

दहा ट्रेडिंग कंपन्यांना एक काेटी ८७ लाखांचा गंडा

Next

या दहा अडत्यांची फसवणूक

अरिहंत ट्रेडिंग कंपनी १० लाख ६९ हजार ९५२ रुपये

अजय ट्रेडर्स २९ लाख ८८ हजार ६११ रुपये

सत्यजीत ट्रेडिंग १५ लाख ३५ हजार १०७ रुपये

आशीर्वाद ट्रेडिंग ३९ लाख ०२ हजार २३२ रुपये

राेशन ट्रेडिंग ३७ लाख ०५ हजार ६४६ रुपये

हनुमान ट्रेडिंग २ लाख ४१ हजार ७५६ रुपये

मालानी ट्रेडिंग ९ लाख ५० हजार ५३३ रुपये

ए. एम. शिंगरूप ७ लाख ४६ हजार ७०२ रुपये

जैन ट्रेडिंग १ लाख ६१ हजार ९९२ रुपये

पुंडलिक ट्रेडर्स १५ लाख २९ हजार ७५७ रुपये

मानकर ॲण्ड सन्स १९ लाख ४६ हजार २०३ रुपये

काेट

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांची फसवणूक करणाऱ्या दाेन कंपन्यांविरुध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमार रुहाटीया आणि शेख जावेद शेख हुसेन कादरी यास अटक करण्यात आली आहे. या दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांचाही लवकरच शाेध घेण्यात येणार आहे़

- विलास पाटील, प्रभारी ठाणेदार, रामदास पेठ पाेलीस स्टेशन, अकाेला

मध्यस्थी ठरली व्यर्थ

या प्रकरणात एका आमदारासह अनेक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दाेन्ही कंपन्यांचे संचालक केवळ एक काेटी १० लाख रुपये देण्यास तयार झाले. यापेक्षा अधिक एकही रुपया देणार नसल्याची भूमिका या कंपन्यांनी घेतल्यामुळे मध्यस्थांनी आपसात करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर या प्रकरणात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: A bribe of Rs 87 lakh to ten trading companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.