विदर्भात बुलडाण्याचा रिकव्हरी रेट जास्त; ॲक्टिव्ह रुग्ण वाढवताहेत चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:24 AM2021-09-17T04:24:03+5:302021-09-17T04:24:03+5:30

विदर्भात रिकव्हरीमध्ये अकोला जिल्हा अव्वल जिल्हा - रिकव्हरी रेट अकोला - ९७.५ अमरावती - ९८.२ ...

Bullfighting recovery rate higher in Vidarbha; Anxiety is increasing in active patients! | विदर्भात बुलडाण्याचा रिकव्हरी रेट जास्त; ॲक्टिव्ह रुग्ण वाढवताहेत चिंता!

विदर्भात बुलडाण्याचा रिकव्हरी रेट जास्त; ॲक्टिव्ह रुग्ण वाढवताहेत चिंता!

Next

विदर्भात रिकव्हरीमध्ये अकोला जिल्हा अव्वल

जिल्हा - रिकव्हरी रेट

अकोला - ९७.५

अमरावती - ९८.२

बुलडाणा - ९९

चंद्रपूर - ९८.२

गडचिरोली - ९७.७

गोंदिया - ९८.६

नागपूर - ९८.१

वर्धा - ९७.६

वाशिम - ९८.५

यवतमाळ - ९७.६

विभागातील ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती

जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण

अकोला - १९

अमरावती - १३

बुलडाणा - ३३

वाशिम - ८

यवतमाळ - ४

विभागातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र कोविडचा धोका अजूनही पूर्णत: नाहीसा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे. ज्यांनी लस घेतली नसेल, त्यांनी लस घ्यावी. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांकडेही यासाठी आग्रह धरावा.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

Web Title: Bullfighting recovery rate higher in Vidarbha; Anxiety is increasing in active patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.