मूर्तिजापूर आगारातून बससेवा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:54+5:302021-05-29T04:15:54+5:30

त्यानुसार अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी उपलब्धतेनुसार मूर्तिजापूर आगारातून कारंजा, दर्यापूर, अकोला, अमरावतीकरिता एस.टी. बसेस सुरू केल्याची माहिती आगार प्रमुख प्रवीण ...

Bus service starts from Murtijapur depot! | मूर्तिजापूर आगारातून बससेवा सुरू!

मूर्तिजापूर आगारातून बससेवा सुरू!

Next

त्यानुसार अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी उपलब्धतेनुसार मूर्तिजापूर आगारातून कारंजा, दर्यापूर, अकोला, अमरावतीकरिता एस.टी. बसेस सुरू केल्याची माहिती आगार प्रमुख प्रवीण अंबुलकर यांनी दिली.

मूर्तिजापूर आगारातून दररोज सकाळी प्रवासीसंख्या उपलब्धतेनुसार अकोला, अमरावती, कारंजा, दर्यापूरकरिता बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एस.टी. बसमधून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रवीण अंबुलकर यांनी केले आहे. यावेळी वाहतूक नियंत्रक आर.बी.सोळंके, वाहक अमोल देशमुख, चालक उमेश व्ही.चव्हाण, वाहक आर.एन. सिरसाट, कोमलसिंह चव्हाण, आर.वाय. कराळ, आशिष चव्हाण आदी चालक, वाहक उपस्थित होते.

Web Title: Bus service starts from Murtijapur depot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.