‘वाघ वाचवा’ जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:45+5:302021-07-31T04:19:45+5:30

शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात वर्ग पहिलीमधून ...

Chimukle rushed for 'Save the Tiger' awareness! | ‘वाघ वाचवा’ जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले!

‘वाघ वाचवा’ जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले!

Next

शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात वर्ग पहिलीमधून दक्ष येनकर, स्वरा गवई, ऋतुराज चिंचोळकर, संग्राम इंगळे, पार्थ बोचरे, शौर्या गहिलोत, कार्तिक खरात तर वर्ग दुसरीमधून अर्पित तायडे, कुणाल शेंडे, अर्जुन पैठणकर, कबीर राखोंडे, अदिती शिरसाट, नमन शेंडे, स्वरा डोंगरे, आर्यन राऊत, समीक्षा गिऱ्हे, सार्थक बंड, सौम्या गहिलोत, ओम फाटकर, समर्थ पाटील, आयुष सोनोने, रिद्धी उगले, तेजस उगले तसेच वर्ग चौथीमधून पार्थ परमाळे आदी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ‘वाघ वाचवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपक्रमात या विद्यार्थ्यांचा सहभाग

अनुश्री मुसळे, भार्गवी गणेशे, शरयू बगाडे, गौरव डाखोरे वर्ग पाचवीमधून गौरी इंगळे, अक्षरा शेंडे

वर्ग सहावीमधून प्रशिका खंडारे, कृष्णा सरप, सिद्धान्त पेंढारकर, गौरव पेंढारकर

वर्ग सातवीमधून सय्यद शाहिद, प्रेरणा कांबळे, मिताली उगले, चक्रधर भगत, अश्विन निमकंडे. वर्ग आठवीमधून तृप्ती खरात, श्रेया तेलंगडे, पार्थ तेलंगडे, सिद्धी पाकदुने आदींसह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी प्राचार्य चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, सुलभा परमाळे, नीतू ढोणे, वंदना पोहरे, किरण दांडगे, जयेंद्र बोरकर, शीतल कवडकर, बजरंग भुजबटराव, अश्विनी अंभोरे, अविनाश पाटील, काजल चव्हाण, रूपाली पोहरे, शुभम पोहरे आदींसह विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Chimukle rushed for 'Save the Tiger' awareness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.