अकोटात काँग्रेसचे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:24 AM2021-06-09T04:24:09+5:302021-06-09T04:24:09+5:30

पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली ...

Congress protests against petrol-diesel price hike in Akota | अकोटात काँग्रेसचे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढविरोधात आंदोलन

अकोटात काँग्रेसचे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढविरोधात आंदोलन

Next

पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. यावेळी प्रामुख्याने अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष हिदायत पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. संजय बोडखे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाचडे, गजानन डाफे, संजय आठवले, प्रमोद चोरे, मनोज खंडारे, अनोख राहणे, प्रतीक गोरे, घनश्याम बिजणे, मुकुंद पांडे, हिरालाल कासदेकर, युवराज यादवार, राजबाबू बोडखे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Congress protests against petrol-diesel price hike in Akota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.