कोरोना: अकोल्याचा रिकव्हरी रेट घसरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:46+5:302021-03-21T04:17:46+5:30
मृत्यूदर घसरल्याचा दिलासा वाढती रुग्णसंख्या आणि घसरलेला रिकव्हरी रेट हे प्रमाण चिंताजनक असले, तरी जिल्ह्याचा मृत्यूदर १.८ टक्क्यांवर आला ...
Next
मृत्यूदर घसरल्याचा दिलासा
वाढती रुग्णसंख्या आणि घसरलेला रिकव्हरी रेट हे प्रमाण चिंताजनक असले, तरी जिल्ह्याचा मृत्यूदर १.८ टक्क्यांवर आला आहे. गत महिन्यापर्यंत हे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा जास्त होते. मृत्यूदराचा आकडा कमी दिसत असला, तरी दररोज होणारे मृत्यू ही गंभीर बाब आहे.
अशी आहे विदर्भाची स्थिती (टक्केवारीत)
जिल्हा - रिकव्हरी रेट - मृत्यूदर
अकोला - ७८.४ - १.८
अमरावती - ९१.१ - १.३
नागपूर - ८४.२ - १.९
भंडारा - ९२.२ - २.१
बुलडाणा - ८७ - १.२
चंद्रपुर - ९३.९ - १.६
गडचिरोली - ९६ - १.१
गोंदिया - ९६.३ - १.२
वर्धा - ८९ - १.९
वाशिम - ८६.१ - १.४
यवतमाळ - ८४.२ - २.१