ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत १५० मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:08+5:302021-04-23T04:20:08+5:30
तालुका एकूण रूग्ण सर्वाधिक रूग्ण असलेले गाव व रूग्ण संख्या ...
तालुका एकूण रूग्ण सर्वाधिक रूग्ण असलेले गाव व रूग्ण संख्या कोरोनाबाधित गावे मुक्त गावे
अकोट- २५१६ टाकळी खु./०६ १३७ २३
तेल्हारा- ११२९ तेल्हारा/४१ ८७ ०६
पातूर- ३३३ पातूर/ ८३ ०१
बाळापूर- ८३६ पारस/२६ ९१ ०६
मूर्तिजापूर- बार्शीटाकळी-
ऑक्सिजनसाठी करावा लागतोय ५० किमीचा प्रवास
अकोट येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाबाधित रूग्णाला ४० किमीचा प्रवास करून अकोल्यात रूग्णालयात दाखल व्हावे लागते. तेल्हारा येथे ग्रामीण रूग्णालयात २० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. परंतु तालुक्यातील गावांमधील कोरोनाबाधित रूग्णांना ३०-४० किमीचा प्रवास करून रूग्णालयात जावे लागते. याठिकाणी बेड उपलब्ध नसल्यास, रूग्णाला अकोल्यातील रूग्णालयात हलविण्यात येते. इतर तालुक्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे.