कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:22+5:302021-07-27T04:20:22+5:30
२) भरतीया हॉस्पिटल ३) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ४) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक १६ आदर्श ...
२) भरतीया हॉस्पिटल
३) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
४) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)
१८च्या वरील नागरिकांकरिता कोविशिल्ड (१०० ऑनलाइन अपॉइंटमेंट द्वितीय डोस) (१०० कूपन द्वितीय डोससाठी) पद्धतीने सकाळी ०९ ते दुपारी ०३ या वेळेत उपलब्ध राहील.
प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या कविशिल्डकरिता वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही
१) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
२) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
२) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर (आयुर्वेदिक दवाखाना)
४) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर
५) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)
६) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केटजवळ
७) लेडी हार्डिंग DHW
१८च्या वरील नागरिकांकरिता कोविशिल्ड (ऑनलाइन अपॉइंटमेंट ५० प्रथम तथा ५० द्वितीय) (५० कूपन प्रथम तथा ५० दितीय डोस)साठी असे एकूण २०० डोस
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत उपलब्ध राहील.
----------------------------------------
( पंजाबराव कृषी विद्यापीठ) कोविशिल्ड (२०० डोस )
प्रथम व द्वितीय मिळून सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत उपलब्ध राहील.