संस्थागत विलगीकरणाच्या धाकाने चाचण्यांमध्ये घसरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:37+5:302021-06-01T04:14:37+5:30
मागील सात दिवसांतील तपासणीचे प्रमाण (आरटीपीसीआर) तारीख - झालेल्या चाचण्या २४ मे - ...
Next
मागील सात दिवसांतील तपासणीचे प्रमाण (आरटीपीसीआर) तारीख - झालेल्या चाचण्या
२४ मे - १७०२
२५ मे - १४३७
२६ मे - २४१३
२७ मे - ८८६
२८ मे - १८२९
२९ मे - १५९४
३० मे - १८६०
नागरिकांनी लक्षणे दिसल्यास अंगावर काढू नये. कोविडचा गंभीर परिणाम होऊ नये, यासाठी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करून घ्यावी. योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास कोरोना लवकर ठीक होऊ शकतो.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला