विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:42+5:302021-05-27T04:20:42+5:30
जिल्हानिहाय रुग्णांची स्थिती जिल्हा - एकूण रुग्ण - उपचार सुरू - बरे झाले - मृत्यू अकोला - ...
जिल्हानिहाय रुग्णांची स्थिती
जिल्हा - एकूण रुग्ण - उपचार सुरू - बरे झाले - मृत्यू
अकोला - ६८ - ३२ - ३१ - ०५
अमरावती - १०८ - ४१ - ६६ - ०१
बुलडाणा - ३६ - १७ - १५ - ०४
वाशिम - ०९ - ०२ - ०५ - ०२
यवतमाळ - १३ - १२ - ०० - ०१
ही घ्यावी काळजी
नाकाची नियमित स्वच्छता ठेवा.
दातांची स्वच्छता राखा.
तोंडामध्ये खाद्यपदार्थ चिकटून राहू देऊ नका.
नाक, डोळे आणि दातांची निगा राखा.
त्रास जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
म्युकरमायकोसिस एक प्रकारचा बुरशीजन्य आजार असून, त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार होतात. अनेक रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र, आवश्यक खबरदारीची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, उपसंचालक, अकोला मंडळ, आरोग्य सेवा