अकोट-अकोला मार्गाच्या दुरुस्तीसाठी ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:16 AM2020-12-08T04:16:16+5:302020-12-08T04:16:16+5:30

दोन वर्षात ४५ किमी रस्ता विकास निधी असतानाही पूर्ण झाला नाही. लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. या रस्त्याने वाहने चालविताना ...

Dhol Bajao Andolan for repair of Akot-Akola road | अकोट-अकोला मार्गाच्या दुरुस्तीसाठी ढोल बजाओ आंदोलन

अकोट-अकोला मार्गाच्या दुरुस्तीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Next

दोन वर्षात ४५ किमी रस्ता विकास निधी असतानाही पूर्ण झाला नाही. लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. या रस्त्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर धुळीचे लोट उडत असल्याने शेतकऱ्यांची पिके नष्ट होत आहे. अनेक रुग्णवाहिकांना रुग्ण घेऊन जातांना त्रास होतो. नियोजन नसलेल्या हा रस्ता खोदकाम करून ठेवला आहे. नागरिकांना मनपस्ताप सहन करावा लागत आहे. आंदोलनात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राम म्हैसणे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष जगन पाटील निचळ, तरोडा येथील सरपंच विलास साबळे, अविनाश गावंडे, राम मंगळे, दत्ता वाघ, अमोल किटके, शरद काळे, विजय ढोरे, सतीश हांडे, किशोर आवारे, पवन सावरकर, शिवा गावंडे, गोपाल वाघ, वैभव पोटे, शिवाजीराव सोनवणे, जयदीप चऱ्हाटे, संजय म्हैसणे, कपिल म्हैसणे, श्रीकांत साबळे, शुभम देशमुख, ऋषिकेश चावरे, सुमित ठाकूर, पवन वानखडे, अक्षय पोटदुखे, मोहन ठाकरे, गौरव मुयांडे, विपुल ठाकरे, हिमांशू म्हैसणे, उमेश बोरचाटे, अरविंदराव ढोरे, प्रफुल्ल म्हैसणे, गोपाल सावके, अंकुश मोडक, शिवा अरबट, मयूर बरबरे, राजेश झटाले, राजेश वहिले, बजरंग वहिले, संतोष रेठे, गौरव साखरे, योगेंद्र सुरजुसे, ऋषिकेश डांगे, प्रज्वल खडसने, कुणाल आखरे, विकी ठाकूर, संतोष सदार, आकाश शिरसागर, नासीर पठाण, शुभम वहिले, गजानन डांगे, सुरेश शित्रे, मिलिंद दामोदर, विठ्ठल वसु, आशुतोष भारती, अनिकेत पाचपोहे, अभी पाचपोहे, निखिल इंगळे, मोनू तेलगोटे आदींची उपस्थिती होती. यावेळी अकोट ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

फोटो: दोन

Web Title: Dhol Bajao Andolan for repair of Akot-Akola road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.