लोतखेड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:51+5:302021-08-01T04:18:51+5:30
यावेळी बल्लू जवंजाळ, निखिल गावंडे, सरपंच कुलदीप वसु, सुशील पुंडकर, घनशाम रेडे, ज्ञानेश्वर दहिभात, तुषार पाचकोर, तंटामुक्ती अध्यक्ष फिरोज ...
यावेळी बल्लू जवंजाळ, निखिल गावंडे, सरपंच कुलदीप वसु, सुशील पुंडकर, घनशाम रेडे, ज्ञानेश्वर दहिभात, तुषार पाचकोर, तंटामुक्ती अध्यक्ष फिरोज पठान, घनशाम कडू, मोहन कडू, शेख वाब शेख राजुद्दीन मौलाना, प्रल्हाद साबे, गौरव वसु, सुरेश झटाले, गोकुळ कडू, दिलीप घुगे, अभिषेक कडू, प्रवीण कडू, चेतन कडू, योगेश झटाले, शुभम मानकर, अजिंक्य काळे, शुभम कडू, अमोल कडू, शेख सलीम अलीम, हुसेन अली, विनोद आठवले, विनोद ओहेकर, सर्वेश कडू, शिवदीप वसु, दादा वसु, राधेश्याम ओहेकर, दुर्योधन वाकोले, सुनील सपकाळ, जगदीश शेळके, ओम कडू, पंकज कडू, गोपाल कडू, परशा ठाकरे, अमर ठाकरे, रमाकांत ईपर, विजय कोकाटे, मनोज अवारे, समर्थ अवारे, नितीन कडू, श्यामसुंदर कडू, दत्ता कडू, सुधीर कडू, विलास कडू, अंबादास काळे, निवृत्ती वसु, राजू ओहेकर, रवींद्र ओहेकर, अमोल नारे, संजय बुध, लोतखेड ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.