ब्रिज कोर्ससाठी शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:35+5:302021-07-15T04:14:35+5:30

आतापर्यंत मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, अकोट व तेल्हारा या पाच तालुक्यांच्या कार्यशाळा झाल्या आहेत. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांना रुजू ...

District level guidance workshop of teachers council for bridge course | ब्रिज कोर्ससाठी शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा

ब्रिज कोर्ससाठी शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा

Next

आतापर्यंत मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, अकोट व तेल्हारा या पाच तालुक्यांच्या कार्यशाळा झाल्या आहेत. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांना रुजू होता आले नाही. म्हणून उर्वरित राहिलेल्या दोन तालुके अकोला व बार्शिटाकळी सोबतच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी १५ जुलैला रात्री आठ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला या फेसबुक ग्रुपवर विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेस रुजू होऊन आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन प्रकाश चतरकर, वंदना बोर्डे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रुजिता खेतकर, सचिन काठोळे, श्याम कुलट, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, नितीन बंडावार, सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरुण वाघमारे, मुरलीधर कुलट, आदींनी केले आहे.

Web Title: District level guidance workshop of teachers council for bridge course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.