गॅस सिलिंडर महागल्याने गृहिणींची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:07+5:302020-12-28T04:11:07+5:30

सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसली आहे. वसतिगृह सुरू करण्याची मागणी अकाेला : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सगळीकडे सुरू ...

Expensive gas cylinders are an exercise for housewives | गॅस सिलिंडर महागल्याने गृहिणींची कसरत

गॅस सिलिंडर महागल्याने गृहिणींची कसरत

Next

सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसली आहे.

वसतिगृह सुरू करण्याची मागणी

अकाेला : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सगळीकडे सुरू झाले तरी समाजकल्याण विभागाचे अनुदानित वसतिगृह सुरू न झाल्याने ,गरीब विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. याकडे समाजकल्याण विभागाने लक्ष देण्याची गरज असून, या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे

पशुखाद्याचे दर वाढले पशुपालक चिंतित

अकाेला : पशुखाद्याचे दर वाढले पशुपालक चिंतित पडले आहेत आधीच दुधाचे दर कमी करून शेतकरी व पशुपालकावर पुन्हा दुष्काळात आघात केला आहे. हा व्यवसाय त्यांच्या आठवड्याचा खर्च भागवितो. दुधाचे दर जनावरांच्या खाद्य, खुराक यांचा भाव बरोबरच असल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांची कुचंबना होत आहे.

Web Title: Expensive gas cylinders are an exercise for housewives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.