स्वच्छतागृहांची पडझड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:26+5:302021-07-14T04:22:26+5:30

--------------------- वृक्ष संवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष! बार्शीटाकळी : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ते दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र ...

Fall of toilets! | स्वच्छतागृहांची पडझड!

स्वच्छतागृहांची पडझड!

Next

---------------------

वृक्ष संवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष!

बार्शीटाकळी : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ते दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र या वृक्षरोपट्याच्या संवर्धनाकडे लक्ष पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

---------------------

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

पातूर : तालुक्यात अनेक गावांमध्ये अवैध दारूविक्री करण्यात येत आहे. या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

-----------------------------

रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी

पातूर : विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न सतावतो आहे. या रोहित्रांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.

-------------------

अप्रशिक्षित युवकांच्या हाती दुचाकीची चावी

अकोट : अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी चालविण्याची क्रेझ वाढल्याने आणि पालकांकडूनसुद्धा मोकळीक मिळत असल्याचे चित्र शहरासह परिसरात आहे. अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Fall of toilets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.