अकोल्यात जमिनीवर पसरला पाण्याचा फेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:47 PM2017-07-20T12:47:50+5:302017-07-20T12:48:57+5:30

गेल्या महिनाभरापासून पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या अकोलेकरांवर अखेर पावसाने कृपादृष्टी केली.

Fountain of water spread in Akola to the ground | अकोल्यात जमिनीवर पसरला पाण्याचा फेस

अकोल्यात जमिनीवर पसरला पाण्याचा फेस

Next

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 20- गेल्या महिनाभरापासून पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या अकोलेकरांवर अखेर पावसाने कृपादृष्टी केली. बुधवारी रात्री संपूर्ण जिल्ह्यात पडलेला पाऊस हा समाधानकारक ठरला आहे. या पावसामुळे अनातपुर तकोडा या गावाजवळ जणु ढग जमीनीवर आल्याचे चित्र होते प्रत्यक्षात मात्र तो पाण्याच फेस होता. बुधवारी रात्री झालेल्या  पावसामुळे अकोला ते कंचनपुर मार्गावरील अमानतपुर ताकोडा जवळील बंधारा पावसामुळे ओव्हरफ्लो झाला. त्या पाण्याचा फेस तयार होऊन हवेमुळे उडत असल्याने ढग जमिनीवर आल्याचा भास निर्माण झाला आहे. 
 
(फोटो- संतोष गव्हाळे)

Web Title: Fountain of water spread in Akola to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.