वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:50 PM2017-12-18T23:50:32+5:302017-12-18T23:58:28+5:30

अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात  गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले.

Garg increased in the atmosphere; The minimum temperature is 15.9 degrees Celsius. | वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!

वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!

googlenewsNext
ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण थंडीचा फायदा हरभरा, गूह पिकाला होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात  गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली होती त थापि सोमवारपासून अचानक गारवा वाढल्याने सायंकाळी ५ वाजतापासूनच थंडी वाढली.  किमान तापमान  १५.९ अंश होते. या थंडीचा फायदा हरभरा, गूह पिकाला होईल, असे  कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत  बुलडाण्याचे किमान तापमान १६, तर वाशिमचे किमान तापमान १४ अशंवर होते.

Web Title: Garg increased in the atmosphere; The minimum temperature is 15.9 degrees Celsius.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.