गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे डबे चढवले फासावर; मंत्र्यांचा जाळला पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:52+5:302021-07-02T04:13:52+5:30

पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीविराेधात शिवसेनेने सलग सातव्या दिवशी आंदाेलन छेडत निषेध व्यक्त केला. तुकाराम चाैकात सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, उपशहरप्रमुख ...

Gas cylinders, edible oil cans mounted on the fa फाade; Burnt statue of ministers | गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे डबे चढवले फासावर; मंत्र्यांचा जाळला पुतळा

गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे डबे चढवले फासावर; मंत्र्यांचा जाळला पुतळा

Next

पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीविराेधात शिवसेनेने सलग सातव्या दिवशी आंदाेलन छेडत निषेध व्यक्त केला. तुकाराम चाैकात सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, उपशहरप्रमुख केदार खरे, राजू वगारे, प्रमाेद धर्माळे, विकास शिंदे, सतीश मदनकार, सतीश डांगे, विजय दुर्याेधन, विनाेद थुकेकर, मनाेज राऊत, सुयाेग देशमुख, पप्पू चाैधरी, उदय नवले, जनामामा, प्रथमेश जयस्वाल, अजिंक्य वाघमारे, आदित्य इंगळे, शुभम तळाेकार, राेहन काळे, साैरभ गावंडे, गाैरव धामेद्र, ऋषीकेश गवई, सूरज कांबळे, यश जिने, ओम मेहरकर, ऋतुज वगारे, गाैरव शिंदे, गणेश भटकर, अभि शिंदे, निजर बघारे, तुषार देशमुख यांनी आंदाेलनाचे आयाेजन केले हाेते. यावेळी नम्रता धर्माळे, राखी पेठेकर, रुख्मिणी जाधव, अनिता शर्मा, अपर्णा पाटील, लता कवर, वर्षा जाेशी, शारदा आमले, सीमा माेकळकर, नंदा गाडे, रजनी तायडे, अविनाश माेरे, शैलेश अंदूरेकर, गणेश पाेलाखडे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.

Web Title: Gas cylinders, edible oil cans mounted on the fa फाade; Burnt statue of ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.