दिग्रस येथे कँडल मार्च काढून महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:51+5:302020-12-07T04:13:51+5:30

पूर्ण गावातून फेरी काढून बुद्धम सरणम गच्छामिच्या सुरात शासनाचे नियम पाळत शांततेत कँडल मार्च काढण्यात आला. तसेच गावातील शिवाजी ...

Greetings to Mahamanvas by removing the candle march at Digras | दिग्रस येथे कँडल मार्च काढून महामानवास अभिवादन

दिग्रस येथे कँडल मार्च काढून महामानवास अभिवादन

Next

पूर्ण गावातून फेरी काढून बुद्धम सरणम गच्छामिच्या सुरात शासनाचे नियम पाळत शांततेत कँडल मार्च काढण्यात आला. तसेच गावातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष विलास गवई, माणिकराव गवई, उत्तम डोंगरे, विठ्ठल गवई, तोताराम गवई, भाऊराव गवई, रमेश गवई, गजानन गवई, अशोक गवई, तुकाराम गवई, अनिल डोंगरे, प्रमोद गवई, गोपाल जगन्नाथ गवई, सुभाष खंडारे, प्रसेनजीत गवई, सोनू आठवले, निलेश तिडके, सुदर्शन सिरसाट, प्रमोद इंगळे, गणेश कळम, सुभाष गवई, राजेश गवई, मुकुंद गवई, विकी गवई, विकास गवई, निसर्ग गवई, सावन गवई,बबलू गवई, नागसेन गवई, राहुल सोनोने, सम्यक गवई, वैभव सदार, वैभव गवई, मंगेश गवई, स्वप्नील गवई, गौरव गवई, विशाखा महिला संघ, सामनेर बोधाचार्य, आदी युवक उपस्थित होते.

फोटो: दोन

Web Title: Greetings to Mahamanvas by removing the candle march at Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.