ग्रामीण युवा बहुद्देशीय संस्थेतर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:58+5:302020-12-08T04:15:58+5:30
यावेळी कैलास गिरी, आबाजी शेळके, खुशाल तायडे पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गवई, ग्रा.पं. सदस्य प्रणव ...
यावेळी कैलास गिरी, आबाजी शेळके, खुशाल तायडे पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गवई, ग्रा.पं. सदस्य प्रणव तायडे, वैभव तायडे, सागर हातोले, धनराज गवई, संगम हातोले, महेश कचाले, शुभम कचाले, विठ्ठल उंबरकार, विशाल कचाले, रोशन शेळके, आकाश धाडसे, संतोष हातोले, प्रमोद हातोले, योगेश हातोले,बंटी धाडसे, रोशन धाडसे, विजय इंगळे, अमोल करवते, अवचार, मुकेश हातोले, प्रभाकर अंभोरे, आदित्य हातोले, सोहम ठाकरे उपस्थित होते.
फोटो:
बार्टीतर्फे महामानवाला वंदन
पातूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने संविधान सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयाेजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारवंत सिद्धार्थ दंडवते (सांगली), तर. अध्यक्षस्थानी दिग्रस खु.च्या माजी सरपंच इंगळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन समतादूर समता तायडे यांनी केले. यावेळी प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर उपस्थित होते.