...जाईल तर याच रस्त्याने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 07:11 PM2017-08-11T19:11:42+5:302017-08-11T20:08:53+5:30
अकोला, दि.11 - शहरात मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु असल्यामुळे या मार्गांवरील वाहतुक दुस-या मार्गांनी वळविण्यात आली आहे. सध्या ...
अकोला, दि.11 - शहरात मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु असल्यामुळे या मार्गांवरील वाहतुक दुस-या मार्गांनी वळविण्यात आली आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्याचे काम सुरु असून, या रस्त्यावरील वाहनांची ये-जा थांबविण्यासाठी या रस्त्यांच्या एका बाजूला मातीचा भला मोठा ढिगारा टाकण्यात आला आहे. त्यानंतरही अनेक दुचाकीस्वार, सायकलस्वार मातीच्या ढिगा-यावरून आपले वाहन काढताना दिसून येतात.
{{{{dailymotion_video_id####x8459w3}}}}