‘मूर्तिजापूर तालुक्यातील दहा हजार हेक्टरवर जलसिंचन सुविधा होणार!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:42+5:302021-07-26T04:18:42+5:30
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बोळे, तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर, राम कोरडे, किशोर सोनोने, नितीन ...
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बोळे, तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर, राम कोरडे, किशोर सोनोने, नितीन पाटील शिंदे, सागर कोरडे, भाऊसाहेब बिडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात भाऊसाहेब बिडकर विद्यालयात वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी भाऊसाहेब बिडकर विद्यालयातील हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला. यावेळी संजय तायडे, मधुसूदन ढोरे, किरण इंगळे, रामदास धुळे, मनोज बाईस्कर, प्रमोद म्हैसने, सुनील चव्हाण, योगेश गवारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन मधुसूदन ढोरे यांनी केले. कार्यक्रमात आभार किरण इंगळे यांनी मानले.