ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी, मृत्यूचा आकडा वाढवतोय चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:37+5:302021-06-28T04:14:37+5:30

या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वात कमी जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण - मृत्यू अकोला - ...

Low number of active patients, increasing death toll is a concern! | ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी, मृत्यूचा आकडा वाढवतोय चिंता!

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी, मृत्यूचा आकडा वाढवतोय चिंता!

Next

या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वात कमी

जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण - मृत्यू

अकोला - ४२६ - ११२६

वाशिम - ३६५ - ६२७

बुलडाणा - ३२२ - ६८२

यवतमाळ - ९४ - १७३४

गोंदिया - १९५ - ५५८

तिसऱ्या लाटेचं संकट

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसू लागली आहे. अशातच डेल्टा प्लसचा धोका अन् तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. ही स्थिती पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

Web Title: Low number of active patients, increasing death toll is a concern!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.