अल्पवयीन मुलीस पळवले!

By Admin | Published: June 20, 2017 04:56 AM2017-06-20T04:56:59+5:302017-06-20T04:56:59+5:30

गांधीग्राम येथील १७ वर्षीय मुलीस एकाने फूस लावून पळविल्याची घटना १७ जून रोजी घडली.

Minor girl escaped! | अल्पवयीन मुलीस पळवले!

अल्पवयीन मुलीस पळवले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दहीहांडा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीग्राम येथील १७ वर्षीय मुलीस एकाने फूस लावून पळविल्याची घटना १७ जून रोजी घडली. मुलीच्या शोधासाठी दहीहांडा पोलिसांनी पथकांची स्थापना केली आहे.
गांधीग्राम येथील १७ वर्षीय मुलीस गावातीलच इरफान खा मुस्तफा खा पठाण याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी युवकाविरुद्ध कलम ३६३,३६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दोनकलवार करीत आहेत.

Web Title: Minor girl escaped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.