विभागात सर्वाधिक लसीकरण अमरावती जिल्ह्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:47+5:302021-07-19T04:13:47+5:30
आतापर्यंत असा मिळाला साठा जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन - दोन्ही मिळून प्राप्त लस अकोला - ...
Next
आतापर्यंत असा मिळाला साठा
जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन - दोन्ही मिळून प्राप्त लस
अकोला - ४,०३,४५० - १,००,९५० - ५,०४,४००
अमरावती - ५,६६,९३० - १,५५,५१० - ७,२२,४४०
बुलडाणा - ५,२४,०६० - १,६४,१६० - ६,८८,२२०
वाशीम - २,६२,१७० - १,६९,२१२ - ४,३१,३८२
यवतमाळ - ५,७०,१९० - १,१७,९३० - ६,८८,१२०
एकूण - २३,०७,३५० - ६,९८,५७० - ३०,३४,५६२
जिल्हानिहाय झालेले लसीकरण
जिल्हा - लसीकरण
अमरावती - ७,५०,०००
यवतमाळ - ६, ९९,४९५
अकोला - ४,९९,१६१
वाशिम - ४,३१,३८२
बुलाडाणा - ६,३५,७३२